Grid View
List View
Reposts
 • vishaldandale 25w

  स्वतःला शिवबाचा मावळा म्हणतोस
  शिवनावाचा जल्लोष...
  डोक्यात फेटा हातात झेंडा
  पर-स्त्री मातेसमान
  वागणूक देणारा
  माझा राजा शिवबा
  म्हणूनी भाषणे करतो
  आता फक्त एवढंच
  कर मित्रा आरशासमोर
  स्वतःच आत्मपरीक्षण करं
  बघं सत्यता खरच तु आहेस
  शिवबाचा मावळा....खरंच
  आहेस तू शिवविचारांचा पाईक
  ते तुझ तुच ठरवं...कदाचित असेल.
  नसेल तर...प्रयत्न करं पुढच्या जयंती
  आरसा तुझी प्रतिक्षा करेलच फक्त इतकंच मित्रा....
  ©vishaldandale

 • vishaldandale 36w

  भितरता

  सिता हरण करनेवाला महाज्ञानी पापी था
  पांचाली को निवस्त्र
  करनेवाला दुशासन महापापी था
  यह था त्रेत्रा-द्वारपार
  कलयुग में
  आसाराम और राम-रहीम
  बडे़ पापी थे यह सब़
  उदाहरण दे फिरते हो हर रोज
  बे-शक यह सब़ पापी-महापापी थे
  कभी देख लेते़ अपने भीतर
  छिपा होगा हर एक इधर
  यह अच्छाई ले फिरते हो
  कभी उतरो भितर...
  फिर ना दोंगे किसिका उदाहरण...
  ©vishaldandale

 • vishaldandale 38w

  सत्य एक वनवास आहे
  त्रेतायुगी
  नृपती राम
  प्रभु
  श्री राम
  एक
  त्यागमय
  प्रवास आहे।
  ©vishaldandale

 • vishaldandale 63w

  गर्दिश मैं भी मूस्कूराहः देता हूँ
  न जाने क्यूँ
  ऐ जिंदगी
  मेरे हसते हूये चेहरे
  की
  गहराई न जाने कोई...!
  ©vishaldandale

 • vishaldandale 65w

  प्रारब्ध

  जखमा काळजावरती ताज्या आहे
  तश्या जून्या अजून शाबूत आहे

  अंधारकाय वेदनेत हरवला होता कधी तो
  विचारना नाही केली,खंत मनात दाबून हाय

  कधीकाळी,तेव्हा,जेव्हा शब्दांचा भुतकाळ
  मनामधे खोलवर दाटलेला हाय

  प्रवास अनिश्चिततेचा, दळभ्रदी नशिबाचा
  खांद्यावरती सावलीप्रमाणे स्तब्ध आहे

  दोष न याचा-त्याचा न कुणाचा इथे
  कुणाच्या आयुष्यात काय आहे

  प्रभू श्रीराम अनभिज्ञ आज इथे
  उद्या तर वनवास आहे...!
  ©vishaldandale

 • vishaldandale 67w

  बे-ईज्जत कर देते हो अक्सर
  द्वार पे-ही
  खयाल
  रखना
  साहब
  द्वार
  बनानेवाला
  मजदूर
  आपसे-ही
  अमीर ईन्सान होता हैं...!
  ©vishaldandale

 • vishaldandale 68w

  ईश्वरा तुझीया या मनुष्यवस्तीत
  तो बहीण,भाऊ शोधत होता
  त्याने परक्यास मानले आपले
  परक्यांनी मात्र त्याला आपले मानले नाही

  शेवटी त्याने बापामध्ये भाऊ शोधला
  अन् आई मध्येच बहिण बघितली ...
  ©vishaldandale

 • vishaldandale 73w

  कवितेचा आवाका समजला कुठे अजुन कुणाला
  कविता असते निरंतर न संपणारी तर कविता
  असते ओळींमध्ये आयुष्य सांगणारी......!

  आयुष्याला कवितेत-बद्ध करत गेलो
  सुक्ष्म आयुष्याचा क्रुर अनुभव शब्दांंकित
  करताच कवितेचे शब्द क्षणात फाडत गेलो

  माझी दुःखदायी रचना काळजात दाबत आलो
  माझ्या अश्रूंना कवडीमोल भावात विकत गेलो
  मी सुःख-दुःखाचा व्यवहार केला अन्-
  मैफलित हसणारा सौदागर झाहलो.....!
  ©vishaldandale

 • vishaldandale 73w

  लोक म्हणतात मनाला झालेली एक जखम
  माणसाचा स्वभाव बदलून टाकते
  खरं सांगतो असंख्य जखमा काळजावरती
  झेलल्या स्वभाव मात्र तोच राहिला
  पुढच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल वाईट
  धारणा आहे माहित असून सुद्धा सर्व मनुष्य देवाची
  अशं प्रत्येकजण आपापल्या प्रारब्धनूसार कर्म करत
  जातो या धारणेने प्रत्येकाला आपलं समजत आलो
  कुणी लाख वाईट करो आपण वाईटपणा दाखवून
  स्वतःशी अप्रामाणिक होवू नये......!
  ©vishaldandale

 • vishaldandale 76w

  प्रिय वैशु

  सये लखलखणारे रात्रीचे तारे
  आज जणू भासे सारेच माझे

  वैशाखी पौर्मिमेप्रमाणे प्रिय वैशु
  माझीया जीवनात तू आलीस जणू
  माझ्या रात्रीचा चंद्र झाहलीस....

  आजाराने ग्रस्त असलेला मी
  वेदनेने तहानलेला प्रेम पक्षी

  मी तूझा तू माझी झाहली
  जणू गगन-माती एकरुप झाली

  दुष्काळाने तहानलेला मी मराठवाडा
  टिप-टिप बरसणारी तू कोकण झाहली

  प्रिय वैशु तुझा नी माझा जीव एक झाहला
  राधे-कृष्णेच्या कृपेने तुझा अभिषेक झाला...

  अभिषेक कड