Grid View
List View
  • sparkling_thoughts 196w

    खो गया है सबकुछ
    पास नही अबकुछ
    सांसे भी नम है
    दिलमें छिपे हुए, बहुत सारे गम है


    खो गया है सबकुछ
    लेकीन जिंदा है
    जिनेका हौसला बेकरार
    ये दोस्त अब सिर्फ तेरा है, इंतजार...
    ©sparkling_thoughts

  • sparkling_thoughts 196w

    जिदगी की भागमभाग में,

    मिल ही जाते है...

    कुछ प्यारे लोग,खुबसुरत रीश्ते और

    खुशनुमां एहसास...

    हर्ष
    ©sparkling_thoughts

  • sparkling_thoughts 213w

    कधी बोलावेसे वाटले, तर नक्की बोल...
    ऐकण्यासाठी, मी असेल..

    प्रश्न असतील, मनात तुझ्यातर ...
    उत्तर देण्यासाठी, मी असेल.

    गुंता असेल, मनात दाटलेला ...
    तर  सोडवण्यासाठी, मी असेल

    जेव्हा कोणीच नसेल, तुझ्यासोबत...
    तेव्हा तुझ्या सोबत, नेहमीच मी असेल.


    हर्ष

  • sparkling_thoughts 214w

    अजुन आहे,मनात काही....
    अजुन सारे, मनात राही....
    अजुन हे, बंध नवेसे....
    अजुन हे, क्षण धुंद हवेसे...

    हर्ष