Grid View
List View
Reposts
 • shree22 61w

  तुझं नसणं

  तुझ्या असण्यापेक्षा,
  तुझ्या नसण्यावर,
  माझं प्रेम जास्त आहे.

  कारण तुझ्या असण्याच्या आठवणी,
  त्या नसण्याच्या जास्त लक्षात आहेत.

  तुझं असणं त्या काळाला,
  हिरावून घेता आलं.
  पण तुझं नसणं,
  हिरावून घेता येणार नाही.

  तो काळ आहे, म्हणुन काय,
  प्रत्येक वेळी जिंकणार नाही.

  पण माझा तुझ्याकडे येण्याच्या प्रयत्नात,
  तो मात्र जिंकतो.

  आणि म्हणतो,
  तुला अजुन तिचे आयुष्य जगायचेय.

  आता त्याला काय सांगावं,
  तुझ्याशिवाय जगणं म्हणजे...

  हा प्रश्न त्यालाही विचारतो,
  तो मात्र मौन बाळगतो.

  अन् हलकेच निघुन जातो,
  मला तुझ्या नसण्यात सोडुन.

 • shree22 61w

  रोटी...

  कोन केहता हैं, की...
  गरीब भुका मरता हैं!
  मुझे लगता हैं?
  हमसे ज्यादा ईमानदारी की रोटी,
  वही खाता हैं!

  गणेश लिंगायत
  ©shree22

 • shree22 167w

  ये मेरे दोस्त,
  तेरे दोस्ती के, कर्ज के नीचे,
  युही दबा रेहना चाहता हुं!

  ये कर्ज में कभी, अदा न कर पावू,
  बस खुशी का ब्याज अदा करता रहुं!

  ये मेरे दोस्त,
  तु मुझे भुला भी दे,
  तो कोई गम न होगा!

  तेरे खुशी में नहीं,
  लेकिन गम में जरुर साथ रहुंगा!

  क्यूँ की किसिने कहाँ हैं,

  दोस्त की खुशी में वो बुलाये,
  तो भी न जावो!
  और गम में बिन बुलाये,
  चले जावो!

  *!! हॅपी फ्रेंडशीप डे !!*

  गणेश लिंगायत
  ©shree22

  Read More

  दोस्त

  ये मेरे दोस्त...

 • shree22 168w

  एक सोच

  आज कई दिनो बाद,
  वक्त से मुलाकात हुयी,
  उसने कहाँ, अपनी जीत पर,
  तुझें इतना गुरुर!
  मेंने कहाँ...
  गुरुर तो हार पर था,
  इसिलीये वो टुट गया!

  गणेश लिंगायत

  ©shree22

 • shree22 173w

  हा असा पाऊस तेव्हा ही होता,
  जेव्हा तिची माझी पहिली भेट होती.

  हा असा पाऊस तेव्हा ही होता,
  जेव्हा तिची माझी प्रेमगीतं होती.


  आणि...
  हा असा पाऊस तेव्हा ही होता,
  जेव्हा तिची माझी शेवटची भेट होती.

  मध्यंतरीकाळात हा पाऊस कुठे होता?
  आणि आज हा पुन्हा असा का बरसत होता?

  ह्या विचारांत मी असताना,
  फोन ची रिंग वाजली.

  फोन उचलताच, समोरुन फक्त एकच साद होती.
  जसा असशील, तसा धावत ये...
  कारण आज तिला तुझी भेट हवी होती.

  मी कसलाही विचार न करता,
  तसाच धावत सुटलो.

  आता मी तिच्या समोर,
  अन् ती माझ्या समोर होती,

  आणि आता ती म्हणाली...
  हा असा पाऊस तेव्हा ही होता,

  जेव्हा तुझी माझी पहिली भेट,
  तुझी माझी प्रेमगीतं,
  तुझी माझी ही शेवटची भेट,

  मला काही कळण्याआधीच,
  तिची पापणी मिटली होती.

  अन् मी...
  हा असा पाऊस...
  असा पाऊस...
  पाऊस...
  पा... ऊ... स...

  गणेश लिंगायत

  @arzu11 @trishavi @vishalpandhare @trickypost

  Read More

  हा असा पाऊस

  हा असा पाऊस,
  तेव्हा ही होता...

  ©shree22

 • shree22 175w

  प्यार...

  कईं सदिया बित गई,
  वो आयी ही नहीं,
  जब आयी तो वक्त,
  निकल चुका था!

  फिर....
  उनकी आँखे नम थी,
  हमारी आँखे बंद!

  उस वक्त में भी...
  उनके आँखो से गिरते,
  आँसु को...
  हमने कबर की मिट्टी से,
  चुम लिया!

  और कबर की मिट्टी,
  सरकाते हुये कहाँ,
  हम आपसे प्यार करते थे,
  करते हैं, और करते रहेंगे!
  गणेश लिंगायत

 • shree22 176w

  वक्त कलम

  वक्त कलम, कोरा कागज़
  ©shree22

 • shree22 176w

  जगण्याचे महत्व.

  आत्महत्या करायला गेलो असताना,
  फडफडणाऱ्या पक्ष्याने,
  मला जगण्याची उमेद दिली.
  मला जगण्याची उमेद देऊन,
  त्याने मात्र शेवटचा श्वास घेतला.
  ह्या माणसांच्या जगात,
  तो पक्षी....
  जगण्याचे महत्व सांगुन गेला.


  गणेश लिंगायत
  ©shree22

 • shree22 176w

  प्रेमाला नकार

  ती प्रेमात खुप नालायक ठरली,
  त्याच्या आधीच जिंकली.

  अन् तो आता वेडा,
  तिला जिंकण्यासाठी.


  (घरच्यांचा प्रेमाला नकार,
  त्याच्याआधी देवाघरी गेली)

  गणेश लिंगायत
  ©shree22

 • shree22 176w

  पहिलं गुलाब

  काल तिच्यासाठी गुलाब घेताना,
  काही पाकळ्या निखळून पडल्या...

  म्हणाल्या आम्हाला ही घेऊन चल,

  मी म्हणालो,
  आता तुमची काय किंमत?

  त्या म्हणाल्या...
  तुमचं गुलाब देऊन झाल्यावर,
  ह्या गुलाबाचं हेच अस्तीत्व असणार आहे.

  आणि ह्याच अस्तित्वाला,
  ओंजळीत घेऊन तुम्ही म्हणाल,

  हे त्याने दिलेलं पहिलं गुलाब...
  हे तिने दिलेलं पहिलं गुलाब...

  गणेश लिंगायत