Grid View
List View
Reposts
  • shelarbabanrao 25m

    मनात राग सर्वस्वी त्याग
    तोच करतो ,
    जो आपुलकी जिव्हाळा
    सतत स्मरतो.
    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 4d

    बहोत कुछ हैं अपनें पास
    दुःख दर्द हैं उसमें खास,
    इक अलग सी आदत थी
    सच्चे मन सें हिफाजत थी
    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 5d

    Maya

    Sagar : You are a beauty

    Maya: yes, obviously

    Maya: आप हम पर कविता क्यों

    लिखते हो ?

    Sagar: ऐसे ही

    Maya: जवाब नहीं हैं यें

    Sagar : दुसरो पर लिखना आता नही

    Maya : क्यों कीं
    हमारे सबसे अच्छे दोस्त हो आप ।
    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 1w

    निले निले आकाश में
    चमचमाते तारे,
    अपनें अपने हालात पें
    रो रहें हैं सारे

    नज्म लिखें ख्वाब देखें
    झिलमिल सितारे,
    ना मुकम्मल एहसास पें
    तिलमिला रहें प्यारे

    मिले जुले जालासाज
    मायाजाल हैं तेरे,
    काबिलियत कीं रेस में
    भाग रहें हैं बेचारे

    गुरू गंधर्व साथ तुम्हारे
    गीत ग्रंथ भेंट मेरे,
    ब्रह्म कीं इस लीला सें
    माया कें खेल सारे
    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 1w

    माई

    आदर सन्मान नितांत
    आपूलकीचा वारसा
    टापटीप सुबक रचना
    घराचा आरसा

    मुखी साखरेचा गोडवा
    ऐकता चैतन्याचा पाडवा
    सौंदर्याची आवड न्यारी
    गजरा माळती केसावरी

    संस्कार सदा जपायचे पोरी
    अस काही सांगायची आई,
    इतकी हट्टी- घट्टी कशाला
    भाविष्याची तुच सासूबाई

    गाय वासरं हंबरता दारी
    लगबगीनं चारा वैरण करी,
    शेण-सडा शिंपता अंगणी
    रांगोळीची छटा दिसे भारी

    द्वारके सारखं वैभव शोभे
    रुक्मिणी सारखी शोभे माई,
    कृष्णा सारखा ग भ्रतार तुझा
    जसे द्वारकाधीश उभे राही.
    Part 1
    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 2w

    चुकलेली प्रथा

    Will be available after
    completing Real story

    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 2w

    चुकलेली प्रथा.

    चुक तर निश्चित होती
    अधिकाराचा गैर वापर मीच केला
    कुणाची परवानगी न घेता
    खुपच लाड केला.
    सोयरीक पाहिली दोन तीन स्थळ
    माझ्या साठी नाही,या वेडी साठी
    पाहिली, भरवशाचा बडा माणूस
    म्हणून माझी सोबत राहिली.
    तुमच्या जवळची,आमच्या जवळची
    काही स्थळ शोधली
    येडीच चांगले भविष्य घडावे यासाठी
    समदा खटाटोप होता,
    इतकाच अधिकाराचा गैरवापर
    केला होता.
    चुकलं असेल चुकच धरावे
    येडे वाटले तर जरूर स्मरावे.
    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 2w

    तस्वीरें तुम्हारी लगती थी
    बहोत प्यारी,
    उसका अब मैं क्या करूँ
    नहीं हैं जरूरी ।

    प्रपोजल ओर प्री-प्रपोजल
    बार बार देखीं,
    चॅटिग भीं दिलों जान सें
    संभाल रखी है।
    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 2w

    ओ साथी...जीवनसाथी
    साद सौख्याची अतिथी,

    संसार रुपी फुलवातीत

    खरंच मी .... दिप तुझा
    ज्ञानी गुणी ज्योती माझी
    ©shelarbabanrao

  • shelarbabanrao 2w

    Happy
    Marriage
    anniversary
    Vaishali vikas
    5 th may 2022.