• amayra 180w

  एक स्पण बघीतलं आहे
  सांग पूर्ण करशील का?

  एक नातं सगळ्या संसाराचा अद्वैत
  सांग मला देशील का?

  कुठेतरी खुप लांब पाण्याचे झूर-झूरीत मायावी स्वपणानमधे
  सांग मला चलशील का?

  आयुष्याचा अंतिम चरनापरयंत
  सांग प्रीत निभवशील का?

  माझ्यात तु आनं तुझात मी जसे पावसाचा थेंबात पाणी
  सांग मला होशील का?

  एक स्पण बघीतलं आहे
  सांग पूर्ण करशील का?

  -Untold stories
  ©amayra