• amayra 196w

  कोण आहे तो?

  जो म्हणतो भावना ला शब्दांचा गरज नसतं तरीही सुद्धा मला त्याच्या शब्दांमधे गुंतायचं असतं

  कोण तो जो म्हणतो वेळ नाही त्याचा कडे प्रेमा साठी
  जगतो तरी सुद्धा रात्रभर फक्त माझ्याशी बोलायसाठी?

  कोण तो ज्याचाशी नसल्या नात्याचे एक नातं जुळल्या सारखे आहे
  काही नसल्या नन्तर ही खूप काही असल्या सारखे आहे?

  कोण तो जो कधी माझ्या अबोल शब्दांना ही समजून घेत असतो
  तर कधी बोलून सुद्धा कडत त्याला नसतो?

  प्रेम? नाही. माहीत नाही.
  पण एक अपूर्ण नातंस वाटतो
  कुठल्यातरी आनंदाचा कारण तो वाटतो.

  कोण आहे तो?

  -Untold stories
  ©amayra