• sparkling_thoughts 218w

  कधी बोलावेसे वाटले, तर नक्की बोल...
  ऐकण्यासाठी, मी असेल..

  प्रश्न असतील, मनात तुझ्यातर ...
  उत्तर देण्यासाठी, मी असेल.

  गुंता असेल, मनात दाटलेला ...
  तर  सोडवण्यासाठी, मी असेल

  जेव्हा कोणीच नसेल, तुझ्यासोबत...
  तेव्हा तुझ्या सोबत, नेहमीच मी असेल.


  हर्ष