• _relatable_asa_ 74w

    उजळतात मनात भावना तुझ्या आठवांच्या खतपाण्याने,
    अगदी अल्गद तरंगतात माझ्या काळजाच्या किना-यावर,
    आणि मग त्या जोरदार विरहाच्या लाटेबरोबर वाहून जातात पुन्हा एकदा माझ्या काळजाच्या खोलवर...

    ©_relatable_asa_