• vishaldandale 66w

  कवितेचा आवाका समजला कुठे अजुन कुणाला
  कविता असते निरंतर न संपणारी तर कविता
  असते ओळींमध्ये आयुष्य सांगणारी......!

  आयुष्याला कवितेत-बद्ध करत गेलो
  सुक्ष्म आयुष्याचा क्रुर अनुभव शब्दांंकित
  करताच कवितेचे शब्द क्षणात फाडत गेलो

  माझी दुःखदायी रचना काळजात दाबत आलो
  माझ्या अश्रूंना कवडीमोल भावात विकत गेलो
  मी सुःख-दुःखाचा व्यवहार केला अन्-
  मैफलित हसणारा सौदागर झाहलो.....!
  ©vishaldandale