Grid View
List View
Reposts
  • hruchanilima 9w

    तुझ्या बासरीचे सूर
    आत्ता ऐकू आले मला..
    धावत होते सैरभैर मी
    तुझ्या भेटीच्या ओढीने...
    तू लबाड कान्हा
    तुला तर माझ्याशी बोलायचेच नाही..
    इतक्या अंधारल्या रातीला
    कुणीच लपंडाव खेळत नाही..
    पण माझ्या खोडी काढल्याशिवाय
    तुलाही करमत नाही..
    बरे केले होते यशोदा माईने
    जे बांधले तुला उखळाला..
    सांग ना रे मुकुंदा
    कशी हुडकू मी तुझ्या सावलीला...
    नको मला तुझे राधेसारखे प्रेम...
    हवी फक्त एक द्रौपदीला दिली होती
    तशी मर्मबंधातली ठेव...
    ये धावून माझ्या मदतीला
    जेव्हा मी असेल संकटात...
    घे सावरून तेव्हा मला,
    राखी नंतर बांधेन मी तुला एकट्यात...
    ~ऋचा निलिमा
    .
    .
    .
    .
    .
    .
    @shabdabawari

    #krushnagatha#krishna#rakshabandhanstatus#bonding#bondoflove#sibling#brotherhood#sisterhood#latepost#thoughtofmid#rakhi#rakhispecial��#dada#brothersisterlove#erotica#poemofinstagram#poetesstreding#wordporn#happiness#radheradhe#jaishreekrishna
    https://www.instagram.com/p/CS7LWIJq6m6/?utm_medium=share_sheet

    Read More

    ....

    राखी....



    ©hruchanilima

  • hruchanilima 10w

    ....

    सोचा तो था की आज एक सच्ची कहानी लिखेंगे।
    लेकीन याद आया कि कहानी के अंत में "हॅप्पी एंडिंग" करने की रिवायत है।।
    ~ऋचा निलिमा
    ©hruchanilima

  • hruchanilima 13w

    पिंदार

    मानती हूँ मैं की मेरी शख्सियत तुमसे कुछ अलग है।
    तुम हकीकत में जिते हो और मुझे हसरतों की चाह है।
    तुम्हारी हकीकत मेरी हसरतों की पाबंदीयाॅ बनती जा रही है।
    जो हकीकत हमेशा अधुरी होती है ।
    फिर भी खुद पर बहुत इतराती है।
    तुम अपनी झुठी हकीकत को सवाॅर लेना।
    उन खोखली हकीकतों से मुझे परहेज है।
    तुम अपनी जिंदगी की हकीकतों को सवार लेना।
    मुझे अपनी हसरतों का पिंदार संभालना है।
    ~ऋचा निलिमा
    ©hruchanilima

  • hruchanilima 15w

    ........

    वजूद लिए लफ्जों का मैं कलम बनें कागज पर चलती रहीं, सोचा खुद को सवार लूंगी।
    कलम की नोंक क्या टूट गई, मेरी तन्हाई भी स्याही की तरह ढेर हो गई।।
    ~ऋचा निलिमा
    ©hruchanilima

  • hruchanilima 16w

    ....

    Yeh zindagi bhi kitni ajeeb hai na....
    Safar toh sath mein karati hai lekin _suffer_ akele karawati hai
    ~Hrucha Nilima
    ©hruchanilima

  • hruchanilima 17w

    ....

    ऐसा लगता है की बरसात के भी कई छुपे हुए राज है।
    यूँही नहीं सिर्फ आजकाल काली अंधेरी रात को ही ज्यादातर बादल बरसते है।
    ~ऋचा निलिमा
    ©hruchanilima

  • hruchanilima 17w

    .....

    आँखे गड़ाए नजरे टिकी है आसमान में, सुना है तुफान आने वाला है।
    अभी तो बरसते हुए पानी का इंतजार है, मन के सैलाब को कभी फुरसत में बताऐंगे।
    ~ऋचा निलिमा
    ©hruchanilima

  • hruchanilima 19w

    ....

    मोहवते मज तुझे ते रूप सावळे
    डोईवर सुरेख ते मोरपीस डुले

    सावळ्या रंगाची तुझ्या मज लागली ओढ
    तुझ्या नावापुढे आता तरी माझेही नाव जोड

    अधिर होते मन माझे तुझ्या बासरीचे सूर ऐकून
    मी पण थिरकते त्या तालावर बेधुंद होऊन

    गोकुळाची मी एक गवळण सख्या रे
    घे समजून माझ्या वेड्या मनास रे

    घे तू जरा विसावा यमुनेच्या तिराकाठी
    आज मलाही वाजवू दे बासरी फक्त तुझ्यासाठी
    ~ऋचा निलिमा
    ©hruchanilima

  • hruchanilima 20w

    .....

    दाटलेल्या आठवणी जशा पापणीतून ओघळतात
    तसाच काहीतरी हा पाऊस माझ्या अंगणात बरसतोय.
    ~ऋचा निलिमा
    ©hruchanilima

  • hruchanilima 21w

    .......

    एक गम ही तो है जो मुफ्त मिलता है दुनिया में,
    बाकी खुशियाँ पाने के लिए किमत चुकानी पड़ती है!
    ~ऋचा निलिमा
    ©hruchanilima