1मे
दिन कैसा भी हो
उसे बनाना पडता हैं.....!
ऐसा ही दिन छत्रपती जिने बनाया अपनो के लिये!
जय महाराष्ट्र
©dnswords
#mirakeemarathi
11 posts-
dnswords 67w
8 0LIFE मे .......
किसीं को follow किजीए
Copy नहीं....!
©dnswords7 2-
anukshasen
प्रिय लेखक,
हमने आपकी रचनाएँ पढ़ी, वह सभी अद्वितिय हैं। हम आपको अपनी नई पुस्तक में सहयोग देने के लिए आमंत्रित करना चाहते हैं। पुस्तक आपके नाम के साथ प्रकाशित होगी साथ उसकी प्रतियां भी आपको दी जाएंगी। आपको सम्मानित करते हुए स्वर्ण पदक भी दिया जाएगा।
अधिक जानकारी के लिए संपर्क करें।
धन्यवाद
Insta - hatchegg_publication
Mail - publish@hatcheggpublication.com - dnswords Ok
dnswords 67w
कोणत्याही ऋतू मध्ये आभाळ भरुन येऊ लागले
खरंच संकट भारी आहे
सृष्टीलाही गहिवरून येऊ लागले
©dnswords10 2 1
"Vacation" या शब्दाचा
अनादर झाला आहे....
या कॉरोना मुळे
©dnswords7 0pratibhakulkarni 71w
मनातल्या मनात
मनातल्या मनात
मनातल्या मनात
तुझ्याशी बोलत
लाजत हसत
कधी रडत
तुझ्या सोबत नाचत
गीते सुंदर गात
लाजत मुरडत
जवळ येत
हसुनी तू बघत
ह्या एकमेव स्वप्नात
तुझी वाट पाहत
तुझी खरी वाट पाहत
येशील का तू नीज जीवनात
तुझी वाट पाहत
तुझी वाट पाहत....
- प्रतिभा कुलकर्णी.
©pratibhakulkarni
#mirakeemarathi #marathi #marathilove #poems #poetsdesk #meetthepoet #authortable #wordplay5 0dnswords 96w
आयुष्य
"दुसऱ्याच्यां सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात"....!!!
कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात...?
"आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग आहे."
"मृत्यू येणे हा काळाचा भाग आहे. आणी"
" लोकांच्या मनात जिवंत राहणे हा"
" ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग आहे."
©dnswords5 2 1mdmthink 130w
कसे जगायचे
आयुष्यात कसे राहायचे कसे वागायचे
हे आपल्या मनावर आहे पण जगण्याचे
कारण शोधायचे म्हटल्यावर काय करायचे
आपण जेव्हा जगतो तेव्हा खूप आठवणी
खूप आनंद, खूप दुःखा चे भार ठेवायचे
पण आयुष्यात माणूसकी , आपुलकी ,
प्रेम, मैत्री ,नावलौकिक , होऊनच मरायचे
MDM THINK
©mdmthink4 2 1psychoteju 156w
#mirakee #mirakeewriter #rakhi #rakshabandhan #festival #celebration #brother #sister #world #life #bind #marathi #writersreadersunite #mirakeemarathi #writeup #writerstribe #writerstolli #pod #MirakeeNetwork #Mirakeefamily #writerscommunity #writersnetwork #relation #love #competition #writersofinstagram #poem #marathipoem
माझी ताई
ताई हे बंध रेशमाचे,
तुझ्या आणी माझ्यातल्या नात्याचे
ठेउ विश्वास असाच जीवन भर
करू काही थट्टा एकमेकांची
राहु सोबत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सोसु सर्व सुख आणि दुःख प्रेमाने
आपल्या नात्यात जी ओढ आहे ही
जी राहिल नेहमी अशी गोड
बस
तु असाच ठेव तुझा मायेचा हाथ माझ्या वर
©psychoteju10 1theflickeredflames 183w
चौफेरी पसरलेले सोनेरी कोवळे ऊन,
जणू आठवणींची शाळा भरते.
किलबिलणारे पक्षी आपल्या पिल्लां सोबत घर गाठते,
घरची मंडळी तिन्हीसांजेला दिवा लावते.
मंद वार्यावर मन माझे झुळते,
जणू आठवणींची शाळा भरते.
©theflickeredflames