#coolplace

2 posts
 • rajeshreejunghare 116w

  !! Chest !!

  My Dream is to........

  Sleep on ur chest
  Scrutinize Ur heartbeat rate
  Sense that I am shielded
  Look over ur inner pain
  Stitch Ur broken heart
  Smooch with Ur naked soul
  Sprinkle emotions all over heart
  Realize as chirpy women

  OF THE WORLD

  ©rajeshreejunghare

 • writing_eagle_ 162w

  दत्तकाव्य

  ऐका दत्तराया
  तुमची कहाणी
  वांते ग्रामाची
  दत्त नामाची

  एक हो दत्त
  सारे हो भक्त
  दत्ताचे भक्त
  गाव वांते

  जेव्हा जोशी आजारी
  तेव्हा नवाथे पुजारी
  खासे देसाई पाजारी
  वांत्याचे

  आता जोशी पुजारी
  अन् नवाथे शेजारी
  कुळवाडी पाजारी
  वरचा वाडा

  स्वयंभु दत्तराय
  ज्याची सासाय
  गावावरी हाय
  सदोदित

  कोणे एके काळी
  जोशी आणि मंडळी
  यांची मांदियाळी
  या ग्रामी अवतरली

  सावईकर नवाथे
  आले मागाहून होते
  बागायतीशी नाते
  जन्मजात

  सावईकर नवाथे
  लाविले कवाथे
  सांगितले होते
  जोशी यांनी

  मग झाला दृष्टांत
  की आहेत दत्त
  श्री गुरुदेव दत्त
  स्वयंभु

  वसले राऊळ
  बांधले देऊळ
  तळ्याकाठी
  गर्द आगरांत

  बांधियले स्थान
  दत्त देवस्थान
  दत्ताचे संस्थान
  शांत कुशीत

  आधी गणपती
  अन् मारूती
  दैवत स्वयंभु
  मग दत्त त्रिभु

  सोबतीस सप्तर्षी
  आणिक विठ्ठल
  ज्याची रखुमाई
  श्यामल अचल

  मग तेथेच बळे
  बांधियले तळे
  राखियले तळे
  चाखावया पाणी

  वार्षिक चंगळ
  वार्षिक मंगळ
  त्रिपुरारी पौर्णिमा
  न चुकता अंमळ

  दत्ताची जयंती
  मकर संक्रांती
  पहिला आधी
  दुसरा नंतर

  यायचे दत्त जयंतीस
  खावया खतखते
  प्यावया रवाखीर
  दाट लरांव जणु

  अशी ही कृपा
  असा हा कृपासिंधु
  असे त्याचे कृपाछत्र
  समस्त जनांवर

  घेतो आता निरोप
  खतखत्यात फोडी खुप
  सोजी आता चाप
  लरांंव म्हणुन
  ©writing_eagle_