#AD

207 posts
 • lifetruths_ad_writes 87w

  Written by
  #AD
  adwrites

  Read More

  You know that you are my first love....

  I have fallen in love for the second time, and this time also

  I have no desire to look for someone else.No other man should hold my hand.

  Other writers write songs by taking notes. But people say that only ‘Jaanu’ is a real writer.

  I cannot abandon you even in a dream. I will never do such a sin.

  If you want to know how much I love you, You can try measuring the ocean.

  The life of mine is out of tune without you. It has no rhythm or a beat without you.

  Now is the second time I am falling in love, and both of the times, it has been you for me.

  I have inked my arm with your name. There are your pictures in my room.

  I have been crazily praying for you, and even the Gods have gotten irritated by me.

  If you are angry with me, I will light-up lanterns on my bare palms to convince you.

 • adityadalvi25 90w

  Bye bye

  Hello my loved ones and all my followers I Just wanted to clarify the one thing that this would be my last day on my mirakee am not gonna post on this anymore but am just wanna thankful to all my mirakee friends and followers even to the team for their lovely support so just keep writing and blessed this journey will be remembered forever

  Thank you...❣️❣️✌️✍️

  #AD
  ©Aditya Dalvi

 • lifetruths_ad_writes 90w

  Creative writer
  #AD

  Read More

  As per the day passes
  I feel like n year passing through the darkness
  Dreams were falling down as sandlooms
  Hopes were being invisible behind the eyes
  A six alphabetical word CORONA was playing a game with the whole universe
  The people who were in the distance had stayed in a distance
  World war lost life of many people n many countries day by day
  No one can kill & grill the corona but it can kill & even grill us
  So, start a battle in order to die in the hands of corona
  Wear a mask and wash your hands for 8-10 times a day
  Stay home n stay safe

 • adityadalvi25 91w

  बांधिलकी

  विचारत असतील सर्व तर हवा कशाला गर्व?
  आहे एकच सर्व तर का बघायचा वर्ण?
  होत असेल प्रेमाने एकमेकांच जुळणं
  तर कशासाठी बनवायचं जातीवादाने खेळणं?
  ओळखीसाठीचं मर्यादित राहूदे हे सगळं नावगाव जातीभाती विचारणं
  बाकी नको कोणतेही कृत्य ज्याने घडेल परस्परांमधील जाळणं
  बंद करा हे सर्व एकच आहे "महाराष्ट्र" एकच सारा "विदर्भ"
  एकजूट राहूनचं घडू शकते उत्तम असे या देशाचे भावी "पर्व"


  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 93w

  घटकांच आयुष्य

  आयुष्य जगायचं म्हटलं तर इथे प्रत्येकालाच
  जागोजागी जागं राहावं लागतचं कारण हे आयुष्यच अस आहे.
  महत्वपूर्ण "घटक" व्हायचं असेल तर गरजेच्या ठिकाणी भाग घ्यावं लागतो नाहीतर स्वतःच्या अपेक्षा क्षणोक्षणी खटकायला लागतात,
  ज्याला काडीमात्र मोल राहत नाही
  आणि मग हाती मरणाच्या "घटिका" मोजत राहण्याशिवाय
  काही पर्याय उरत नाही.
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 94w

  जन्मांतर

  भेटताच जन्म झाला वावर सगळ्यात
  आयुष्य झाल सुरू टप्याटप्यात जसे पडते पाणी गाळयात
  उद्भवतात प्रश्न कधी कधी, परिस्थिती रुपांतरीत होते चिन्हांत
  कधी सरळ कधी वळणे हे चढउतार ठरलेलेचं असतात या जन्मांत
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 94w

  पारडं

  निर्मळ त्या मनाने सर्व कर्माचे कलंक फेडावे
  पापण्यास ओघळ लागण्या आधीच मनाजोगते घडावे
  बदलाचे वारे अंगी सदा भिनावे
  खटाटोपाच्या डावानंतर हाती फक्त यशाच पारडं पडावे
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 94w

  पापपुण्य

  करशील कर्म चांगले जर तू दर क्षणाला तर
  नाही भासणार गरज तुला लावण्याची रांग "दर्शनाला"
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 94w

  #खटके #AD #marathi #त्रिवेणी #marathitriveni #wordings #writing #words

  Read More

  खटके

  येतोच कधी कधी दुरावा प्रेमाच्या नात्यांत उडतातच हे खटके
  जरी अडकलो कितीही बंधनात शेवटी होतातचं खिसे फाटके

  *रंग भिंतींचे असो की प्रेमाचे फिके पडताच दरिद्री दिसते*

  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 94w

  जीवनावश्यक

  एका ताटातलं अन्न संपल किंवा कमी पडायला लागलं की
  दुसरीकडे हात घालत अन्न प्राशन करायला लागतात काही
  पण प्रत्येक ताट हे पंचपक्वांनाने भरलेलं असेल किंवा प्रत्येक ताटात
  तुम्हांला गोडच मिळेल अशी अपेक्षा करू नका
  ही अन्नांची ताट जशी
  कधी तुमच्या गरजा भागवतात
  तर कधी सोयी नुसार सुखाचा आनंद देतात
  किंवा कधी उपाशी मारतात ना अगदी तसच
  आहे हो माणसांच पण जीवनावश्यक ....….!!!!
  त्यामुळे जरा जपून आणि सांभाळून ठेवा दोन्ही
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 94w

  शब्दप्रेमी

  भावनेच्या विळख्यात शब्दांना जोडले
  जाणीत भावनांना मनमाझे शब्दप्रेमी जाहले
  लेखनाच्या प्रवासात मी शब्दांना अर्थ देऊन पाहिले
  शेवटी पाहता पाहता शब्द हे माझे बनून राहिले
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 97w

  आरसा

  उधाणलेल्या वाऱ्याला दिशा कोणती नसावी
  उडुन जावी छत्री खाली तू चिंबसी भिजावी
  आठवण होता तुझी मजला तंद्री तुझी लागावी
  मी पाहणाऱ्या आरस्यात सदा प्रतिबिंबित तू असावी

  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 97w

  वादळ

  लिहीत गेलो पण वाचणाऱ्यांचे आकडे घटले
  भावना ओघळल्या तेव्हा शब्दांना मग बांध फुटले
  कोरडया पडलेल्या लेखणीचे त्याचबरोबर प्रश्न सुटले
  खूपवेळेच्या आटविलेल्या पाण्यातून अखेर प्रतिसादांचे वादळ उठले
  ©Aditya Dalvi

 • umerveeri 98w

  Success

  If you want to be a successful person do hell with what prevails around all you have to do is, "focus the procedure of your goal"
  ©umerveeri

 • adityadalvi25 98w

  सार्वभौम

  माणूस म्हणून तू घेतला ना जन्म
  मग माणसाप्रमाणेचं कर तू कर्म
  नको करू भेदभाव नकोच जातधर्म
  वाद तंट्याच्या नादात नको विसरू सार्वभौम
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 98w

  कोरोना

  आली वेळ
  संकटांची
  ही परीक्षा
  आरोग्याची

  घुसमट
  या जीवाशी
  उभा लढा
  कोरोनाशी

  वाढे ताण
  होई धास्ती
  धाकधूक
  ही नुसती

  हे गणित
  अवघड
  का सर्वत्र
  खळबळ

  या साथीची
  चिंता मोठी
  वाटे क्षण
  का कसोटी

  वादळ हे
  केले हाल
  उगी केले
  का बहाल

  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 99w

  सावर रे मना

  सावर रे मना सावर स्वतःस तू
  उगीच छोट्यामोठया गोष्टीने नको होऊ हताश तू
  सावर रे मना सावर स्वतःस तू
  जरी, प्रश्न पडतील तुजला खूप उत्तरे शोधशील स्वतः च तू
  स्थिर होऊन एकामताने, कधीतरी
  सावर रे मना सावर स्वतःस तू

  वावर तू निसंकोचपणे नको घाबरू जगास तू
  किंमत ना ठेवली जरी कोणी हिंमत तुझी दावशील तू
  उरून ना गेले काही, तर कल्पनेने दाहीदिशात समावशील तू
  लाज काढली जरी कोणी तरी
  कर्माला तुझ्या जागशील तू
  वाटेत जरी अडविले कोणी तर
  वाट स्वतःची काढशील तू
  सावर रे मना सावर स्वतःस तू

  प्रगतीच्या वाटेवर उभा विकास तू
  प्रश्न केलाच कोणी, तर दाखवून देशील क्षमता एकदा सर्वास तू
  कर सफल तुझा अवघा प्रवास तू
  अंतरास न पाहता, पोचवुन दे अंतास तू
  अबोल ठेवू नकोस काय सांगून दे बिनधास्त तू
  बाकी उरले मागे तर जाऊ नको धक्क्यात तू
  सावर रे मना सावर स्वतःस तू

  श्वास तू माझा, बनशील का कधी विश्वास तू
  नको दुरावा मधी कोणताच उत्तरास या बांधील तू
  प्रकाश ना पडला जीवनी तर उजळवशील ना, आशेचा कंदील तू
  कर्माचा भरोसा माझा पाहून नक्कीच थांबशील तू
  सोबती दोघे आपण सोडून मजला कसा जाशील तू
  मित्ररूपी भाव ओळखून मजला पुन्हा बोलण्यास लावशील तू
  सावर रे मना सावर स्वतःस तू


  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 99w

  तडजोड

  पोखरलेले आयुष्य हे ओढवते तडजोडींचे जाळ
  कधी दाखवी नवचैतन्याची सकाळ तर कधी अवकाळ
  घोळ ना समजे याचा , कधी वाजवी आयुष्याचा घंघाळ
  तर कधी माजवी यशाचा ललकार
  ©Aditya Dalvi

 • ashesh_dubey 75w

  हवाओं ka yeh rukh kaisa ke wo bhi ab mujhese door hoti jaa rahin hai...
  Baadalo ko bhi falak se utarkar iss kamre mein rehna ab zyada pasand hai.
  छत par lete hue aasmaan mein taaro ke beech ek raaste ko khoj raha hu...
  Iss umeed mein ke wo mujhe uss कहकशाँ takk le jaaye jo shayad abhi bhi puri tarah tutt kar bikhra nahi hai.
  Ye doobta badan bhi raasta chodd dene ko keh raha hai.

  Baageeche ki पत्तियां rang badalkar aane waale naye mousam ki dastak sunane ki koshish mein hai...
  Par sannate ke beech shor ansuna karne ki aadat yu ho hayi hai, ke apni cheekh bhi sunayi nahi deti.
  Gala ab sukh chuka hai par मेज़ par rakhe uss glass ki taraf haath nahi badh rahe...
  Ye naarangi botalein chubhne lagi hai.
  Shareer par kahi ek ghaav hai...
  Kahan, wo pata nahi par phir bhi kisi मलहम ki talaash mein hu.

  Kuch kehte hain mai malangi ki raah pe hu...
  Ab toh ye banjar khuli aankhe bass सुबह hone ka intezar kar rahi hai.

  ~‍©ashesh_dubey

  Today I begin my second year of college,
  So after more than a year of hiatus from #mirakee I think it's time to rejuvenate. Time to #live #laugh #love

  @mirakee @writersnetwork @readwriteunite #pod #AD #FirstTime #hindipoetry #daylight
  (P.S. it's my first sad attempt at hindi poetry so please go easy on me :P )

  Read More

  Live
  Laugh
  Love

 • ann_weh_sha 159w

  ♥️PaPa♥️

  No wonder people say that a father - daughter relationship is one of the most beautiful relations in the world. A father is the first male figure that a girl encounters in this planet and he watching his little angel grow in front of his own eyes and one day see her go away, is one of the most trying times for a daddy.
  A father's job is much more difficult but being a father is definitely the best feeling
  ©ann_weh_sha