_spandan_piyaache

pratilipi.com

bless from lord priority for nature

Grid View
List View
Reposts
 • _spandan_piyaache 44w

  मी जर तहान झाले असते
  तर कुणी दूषित झाला असते
  यथावकाश सारेच मोहपाश झाले
  जगणे कुठे भानात राहिले असते
  वेड्यागत कुणी डाग दिले असते
  अंगणात तुळशी तरी कशी वाढली असती
  छेडलेल्या तारांचा कंप अभिशाप असता
  खोटेपणाचे सोहळे आज जिंकले असते.
  स्पंदन पियाचे

  Read More

  तहान

  ©_spandan_piyaache

 • _spandan_piyaache 119w

  *सकारात्मक अलक*

  फुलांचे आयुष्य त्यांना कुठे माहित असते. अर्पण होऊनच वेचली जातात. सुवास संपला की ते निर्माल्य होतात. कधीतरी ते निर्माल्यदेखील पुन्हा जन्म देण्यासाठी एखाद्याचे आयुष्य होते

  ©_spandan_piyaache
  piyuu ✍️✍️

 • _spandan_piyaache 120w

  ...
  ©_spandan_piyaache

 • _spandan_piyaache 121w

  baahon me shaam ki chahat karte ho
  to pyar ka naam kyu badnam karte ho
  isi ki wajah se yakin nahi he duniya par

  ©_spandan_piyaache

 • _spandan_piyaache 121w

  मैत्री

  शाळेचा पल्ला सूटल्यापासून
  काॅलेजातली हाय क्लास माणसं
  मैत्रीच्या नात्यात बसत नव्हती
  फाऊंडेशनमध्ये सदानकदा हिंडायची
  हौशीने उगाच चमचमती चांदणे दिसायचे
  पोह्याचा तो डब्बा कुठेच दिसत नव्हता
  ऐपतीत राहून स्वत: चेच सवंगडी झालो
  आरशात मन हसून मलाच टवटवीत करायचे
  डिजिटल आयुष्यात नाती अपडेट होतात
  खोटी सारी इमोजीस घेऊन यायचे
  साला, गप्पा टप्पा समोर होतच नसायचे
  आॅनलाईन मैत्रीच्या बाता कधीच संपल्या

  स्पंदन पियाचे
  piyuu ✍️✍️

  Read More

  सवंगडी

  शाळेचा पल्ला सूटल्यापासून
  काॅलेजातली हाय क्लास माणसं
  मैत्रीच्या नात्यात बसत नव्हती
  फाऊंडेशनमध्ये सदानकदा हिंडायची
  हौशीने उगाच चमचमती चांदणे दिसायचे
  पोह्याचा तो डब्बा कुठेच दिसत नव्हता
  ऐपतीत राहून स्वत: चेच सवंगडी झालो
  आरशात मन हसून मलाच टवटवीत करायचे
  डिजिटल आयुष्यात नाती अपडेट होतात
  खोटी सारी इमोजीस घेऊन यायचे
  साला, गप्पा टप्पा समोर होतच नसायचे
  आॅनलाईन मैत्रीच्या बाता कधीच संपल्या

  ©_spandan_piyaache

 • _spandan_piyaache 122w

  मेणासारख व्हायचय
  वितळण्याची तमा नाही
  आत्मा हा वेडाच जीवे
  आठवण होऊन विझेल

  ©_spandan_piyaache

 • _spandan_piyaache 123w

  कुणी इतकं गोड राहू नये
  नंतर रसमलाई फारच
  गोडधोड वाटेल

  ©_spandan_piyaache

 • _spandan_piyaache 123w

  काल्पनिक #thoughts #nature

  Read More

  सहजच

  जान म्हणणारे
  काळानंतर जीव घेतात
  न सांगता मायनस होतात

  ©_spandan_piyaache

 • _spandan_piyaache 126w

  जरासा सुगंध ओघळला
  मनाचा थांगपत्ता न उरला

  ©_spandan_piyaache

 • _spandan_piyaache 128w

  कोळश्याला थोडी माहितीय. त्याच अपार सौंदर्य खाणीत दडलेल आहे ते. हिऱ्याला जशे चमकणे आले तसे कोळशाला ठिणगी पाडून ऊब देता येतं. कुठलच कार्य छोटं नसते.

  ©_spandan_piyaache